आजच्या जगात संसार करावा शक्तीपेक्षा युक्तीने
……. चे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने
जाईजुईच्या फुलांमध्ये निशिगंध झाला मोहित
……. रावांना आयुष्य मागते सासुसासर्यांसहित
चहा केला नेऊन दिला, चिवडा केला ताजा
…… च्या घरात आहे पहिला नंबर माझा
पाच पांडव सहावी द्रौपदी सती
……. मिळाले पती, देवाचे आभार मानू किती
आपट्यांची कादंबरी, अत्र्यांचा काव्यालंकार
……. रावांचे प्रेम हाच माझा अलंकार
कोल्हापुरी शालूला जरीचा काठ
……. रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट
लेखकाचे साहित्य, कवीची कविता
……. सागर आणि मी त्याची सरिता
एका डोळ्यात हसू, एका डोळ्यात आसू
……. मुळे मिळाली मला प्रेमळ सासू
उभी हिंद माता, लाल चढविला साज
……. रावांसोबत शुभमंगल, झाले आहे आज
वसंत ऋतूचे स्वागत करतो आनंदाने चैत्र
……. रावांचे नाव घेऊन बांधले मंगळसूत्र
……. चे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने
जाईजुईच्या फुलांमध्ये निशिगंध झाला मोहित
……. रावांना आयुष्य मागते सासुसासर्यांसहित
चहा केला नेऊन दिला, चिवडा केला ताजा
…… च्या घरात आहे पहिला नंबर माझा
पाच पांडव सहावी द्रौपदी सती
……. मिळाले पती, देवाचे आभार मानू किती
आपट्यांची कादंबरी, अत्र्यांचा काव्यालंकार
……. रावांचे प्रेम हाच माझा अलंकार
कोल्हापुरी शालूला जरीचा काठ
……. रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट
लेखकाचे साहित्य, कवीची कविता
……. सागर आणि मी त्याची सरिता
एका डोळ्यात हसू, एका डोळ्यात आसू
……. मुळे मिळाली मला प्रेमळ सासू
उभी हिंद माता, लाल चढविला साज
……. रावांसोबत शुभमंगल, झाले आहे आज
वसंत ऋतूचे स्वागत करतो आनंदाने चैत्र
……. रावांचे नाव घेऊन बांधले मंगळसूत्र
No comments:
Post a Comment