सत्यवानाच्या सेवेत, सावित्री झाली मग्न
…… रावांच्या सोबत झाले, आताच माझे लग्न .
काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात,
प्रथम दर्शनीच भरली, ..... माझ्या मनात
रुक्मिणीने पण केला, कृष्णालाच वरीन,
..... रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.
पती पत्नी असतात सुख दुःखाचे साथी,
..... रावांचे नाव घेते, आशीर्वाद असू द्यावा माथी.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा
..... चे नाव घेते, नीट लक्ष ठेवा.
आंबे वनात कोकिळा गाते गोड
…… आहे माझ्या तळहाताचा फोड
पूर्णा नदीच्या काठावर, कृष्ण वाजवितो बासरी ,
..... रावांच्या सोबत, आले मी सासरी
लग्नासारख्या गोड दिनी, आज्ञा मोडून कशी बसू,
...... रावांना घास देतांना, मला येई गोड हसू.
दही चक्का तूप,
..... मला आवडते खूप .
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंतली,
..... माझी राणी, घरकामांत गुंतली