आठवणी सांभाळण्या खूप सोपं असतं ,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात.
पण क्षण संभाळण खूप कठीण असत ,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात .
********************************
प्रेमाची अशी काही शिक्षा का मिळावी ,
पहिल्याच पावसात ही व्यथा का घडावी .
हात पसरावा पहिल्या थेंबासाठी ,
आणि हाती माझ्या वीज का पडावी .
********************************