अवसराच्या साहित्यात, उदबत्तीचा पुडा,
…… च्या जिवावर भरला, हातभर चुडा
हरिशचंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास पुत्र
........ च्या जिवासाठी मी गळ्यात घातले मंगळसूत्र
गुलाबाचे पाणी, गटारीने वाहिले,
……. साठी, …… गाव पाहिले
जन्म दिला मातेने , पालन पोषण केले पित्याने
........ चे नाव घेते पत्नी या नात्याने
देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान ,
........ चे नाव घेते, ऐका देऊन कान
संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका
........ चे नाव घेते सर्वजण ऐका
काचेच्या आरशाला, चौकोनी फ्रेम
........ वरती माझे, फारच प्रेम
खाष्ट नणंद , दृष्ट दीर
........ मुळे मला फारच धीर
नीलवर्णी आकाशात पक्षी उडतात नक्षीदार
........ चे नाव घेते सर्व दीर साक्षीदार
दोन जीवांचे मिलन रेशमाच्या गाठी
........ चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
…… च्या जिवावर भरला, हातभर चुडा
हरिशचंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास पुत्र
........ च्या जिवासाठी मी गळ्यात घातले मंगळसूत्र
गुलाबाचे पाणी, गटारीने वाहिले,
……. साठी, …… गाव पाहिले
जन्म दिला मातेने , पालन पोषण केले पित्याने
........ चे नाव घेते पत्नी या नात्याने
देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान ,
........ चे नाव घेते, ऐका देऊन कान
संसाररूपी सागरात पती पत्नीची नौका
........ चे नाव घेते सर्वजण ऐका
काचेच्या आरशाला, चौकोनी फ्रेम
........ वरती माझे, फारच प्रेम
खाष्ट नणंद , दृष्ट दीर
........ मुळे मला फारच धीर
नीलवर्णी आकाशात पक्षी उडतात नक्षीदार
........ चे नाव घेते सर्व दीर साक्षीदार
दोन जीवांचे मिलन रेशमाच्या गाठी
........ चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
No comments:
Post a Comment