आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद,
.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद
नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा,
..........रावांचे नाव असते ओठावर, पण प्रश्न असतो उखाण्यांचा
कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
..........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद
एका वर्षात महिने असतात बारा,
......... च्या नावात सामावलाय आनंद सारा
आईने केले संस्कार, वडिलांनी केले सक्षम,
सासू सासर्यांच्या छायेत, …… च्या मायेत, संसाराचा पाया करीन भक्कम
नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद,
...........चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद
अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव माझ्या आणि ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
...........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
बालपण गेले आई-वडिलांच्या पंखाखाली, तारुण्यात मिळाली मैत्रीची साथ,
संसाराच्या वळणावर मिळाला, ……. रावांचा प्रेमळ हात
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
.........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

No comments:
Post a Comment